मुख्यपान › संपर्क
Contact

आमच्याशी बोला

फोन उचलणारा माणूस हाच products बनवतो. support ticket ची रांग नाही, call-centre नाही — थेट बोलणं.

कंपनी
DBA SCALE (dbascale)
Udyam MSME नोंदणी
UDYAM-MH-23-0423848
फोन
+91 82751 00533
ईमेल
support@dbascale.com
पत्ता
मनमाड, नाशिक जिल्हा, महाराष्ट्र – ४२३१०४
सेवा-क्षेत्र
संपूर्ण भारत (काम online चालतं)

कधी आणि किती वेळात?

सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते रात्री ८. ईमेलला साधारण एका कामकाजाच्या दिवसात उत्तर मिळतं. setup लागत असेल तर screen-share वर साधारण ५ मिनिटांत करून देतो — त्याचे वेगळे पैसे नाहीत.

कशासाठी संपर्क करावा

  • 💬demo हवा आहे — boliqAI किंवा SocietyAI प्रत्यक्ष चालताना बघायचं असेल तर सांगा, दाखवतो.
  • 💰किंमत विचारायची आहे — तुमच्या गरजेनुसार नेमका आकडा सांगतो.
  • 🛠अडचण आली आहे — चालू ग्राहक असाल तर फोन करा, तेच सर्वात लवकर.
  • 🤝भागीदारी — तुम्ही agency किंवा reseller असाल तर बोलू.

आधी बोलू, मग ठरवा

काहीही विकत घ्यायच्या आधी demo बघा. आवडलं नाही तर तसं सांगा — पाठपुरावा करून त्रास देत नाही.

+91 82751 00533 वर फोन करा